Gallery
Explore beautiful moments from meditation sessions, spiritual programs, workshops, celebrations, and community activities at Gyanmandir, Bhorwadi.
🙏 १००० वर्षांपूर्वीच्या मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग रुद्रपूजा, सत्संग व दर्शन सोहळा 🙏
ज्ञानमंदिर भोरवाडी येथे प्रथमच १००० वर्षांपूर्वीच्या मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे पवित्र दर्शन घेण्याची सुवर्णसंधी!
परमपूज्य स्वामी प्रणवानंदजी यांच्या सान्निध्यात आयोजित या दिव्य कार्यक्रमात सहभागी होऊन रुद्रपूजा, सत्संग आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अनोखा अनुभव घ्या.
📅 दिनांक: २१ जून २०२६ (रविवार)
🕕 वेळ: सायं. ६:०० वा.
📍 स्थळ: ज्ञानमंदिर भोरवाडी, मंचर बायपास, ता. आंबेगाव, जि. पुणे
All
Intution Process
YLTP
Rudrapooja
Social Activity
Accomodation
Health Checkup
All
Intution Process

YLTP
Rudrapooja
Content
Social Activity

Accomodation

Health Checkup


























